

Report a crime online

E-Challan Payment

Police Clearance Service

Citizen Portal

Report Financial Fraud

Report Women / Child Cyber crime
Latest Updates
Special IGP's Message
प्रिय नागरिकांनो,
आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा.
आपली सुरक्षा आणि जनकल्याण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्धता मी या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्र पोलीस दल आपले संस्थात्मक उद्दिष्ट आहे. आपला विश्वास आणि सहकार्य कायम ठेवत सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी समर्पित आहे.
सुरक्षा व जनसंरक्षण ही एक सामाजिक जबाबदारी आहे. आम्ही आपणांस सतर्क राहण्याचे, कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करण्याचे आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी कायदा अंमलबजावणी यंत्रणेशी हातमिळवणी करण्याचे आवाहन करतो. आपले सहकार्य गुन्हेगारीशी लढण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि सर्वांसाठी न्याय सुनिश्चित करण्याची आमची क्षमता व निश्चय दृढ करते.
आमच्या सेवा सुधारण्यासाठी, आधुनिक पोलिसिंग धोरणे स्वीकारण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आम्ही सतत कार्य करीता आहोत.
आमचे ध्येय सच्चोटी, व्यावसायिकता आणि निष्पक्षतेने तुमची सेवा करणे हेच आहे.
आपणासह एकत्रितपणे असा समाज निर्माण करू, जिथे प्रत्येकाला सुरक्षित आणि संरक्षित वाटेल. आपल्या विश्वास आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.
!! जय हिंद !!